दि. ३१/१३/२२ रोजी पलूस येथे पार पडलेल्या शिवाजी विद्यापिठ अंतर्गत सांगली विभागीय बेसबॉल स्पर्धेत आपल्या सिनियर महाविद्यालयाच्या संघाने तृतीय क्रमांककाचे पारितोषिक पटकावले ..🏆🥉
त्यांची इंटर झोनल बेसबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे .
सर्व खेळाडू चे हार्दिक अभिनंदन.👏💐
No comments:
Post a Comment
Thanks you