*कु. अदिती हणमंत चौगुले, एम. कॉम. भाग 2 हिची शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर हँडबॉल संघात निवड, आय आय एस युनिव्हर्सिटी, जयपूर येथे दिनांक 8 ते 12 मार्च 2022 रोजी होणाऱ्या वेस्ट झोन इंटरयुनिव्हर्सिटी हँडबॉल टूर्नामेंट साठी तिची यशस्वी निवड झाली, तिची निवड सलग तिसऱ्यांदा विद्यापीठहँडबॉल संघात झाली आहे. तिचे खुप खुप अभिनंदन व स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा...💐💐💐🤾♀️🤾♀️🤾♀️🤾♀️🤾♀️*
दैनिक केसरी |
दैनिक जनप्रवास |
दैनिक लोकमत |
दैनिक प्रतिध्वनी |
No comments:
Post a Comment
Thanks you