नवी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय टांग सूडो स्पर्धेत आपल्या महाविद्यालयाची खेळाडू कु. सना नदाफ हिने सुवर्ण पदक प्राप्त केले त्याबद्दल महाविद्यालयाच्यावतीने तिचा सत्कार करण्यात आला.
दैनिक तरूण भारत |
दैनिक केसरी |
दैनिक महासत्ता |
दैनिक पुण्यनगरी |
Congratulations🎉🥳👏
ReplyDelete