चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा,
साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा, मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण,
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण
_आपणांस व आपल्या परिवारास_
_गुढी पाढव्याच्या व नुतन वर्षाच्या_
_मनःपुर्वक शुभेच्छा...._
_आपणांस व आपल्या परिवारास हे नुतन वर्ष आनंदाचे,सुख समृद्धीचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..._
प्रा. बाबासाहेब म्हाळू सरगर,
शारीरिक शिक्षण संचालक,
कन्या महाविद्यालय, मिरज
No comments:
Post a Comment
Thanks you