शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर क्रीडा विभागाच्या वतीने आज दि. १८ मे २०२४ रोजी कलर्स ॲवार्ड संपन्न झाला. त्यामध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शिवाजी विद्यापीठ *सॉफ्टबॉल* संघाचे प्रतिनिधीत्व करून विद्यापीठाला रजत पदक (silver Medal) मिळवून दिल्या बद्दल *कु. निकिता विष्णू जाधव* बी. कॉम. भाग ३ हिचा *विद्यापीठाचे ब्लेझर व ७५००/- रोख* रक्कम देवून सत्कार करण्यात आला. निकिताचे खुप खुप अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा.....
No comments:
Post a Comment
Thanks you