Photo Gallery

KANYA MAHAVIDYALAYA, MIRAJ

"आपल्या सर्वांचे आमच्या कन्या महाविद्यालय, मिरजच्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभागामध्ये हार्दिक स्वागत आहे. आमच्या या क्रीडा विभागााच्या ब्लॉगला सतत भेट देत रहा, एखादी पोस्ट आवडल्यास नक्कीच शेअर करा. तसेच काही सुचना असतील तर त्याही शेअर करा. आमचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच फॉलो करा म्हणजे आपल्याला आमच्या प्रत्येक पोस्टची माहिती कायम मिळत राहिल. आपल्या सुचना व शुभेच्छा आमच्या विभागास कायमच प्रोत्साहित करित राहतील."

Friday, December 8, 2023

निकिता पाटीलचे क्रॉस कंट्री स्पर्धेत यश

 दिनांक ०८/१२/२०२३ रोजी सांगली जिल्हा क्रॉस कंट्री निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धा विटा येथे पार पडल्या. या स्पर्धेत आपल्या महाविद्यालयाची खेळाडू कु. निकिता सिदगोंडा पाटील हिने 6km मध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला व बुलडाणा येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी निवड झाली. तिचे महाविद्यालयालयाकडून खुप खूप अभिनंदन....!!🤩🥳*

*Timing 6km-27:53*

*3rd- place* 

*Selected State Level....!!🤩🥳✌️🫶😍




No comments:

Post a Comment

Thanks you

Celebration of International Yoga Day

Celebration of International Yoga Day Activity Report On June 21, 2026, Yoga Day was celebrated with great enthusiasm in the college in coll...