दिनांक 30 डिसेंबर 2023 ते 3 जानेवारी 2024 पर्यंत आय टी एम युनिव्हर्सिटी ग्वाल्हेर येथे सुरू असलेल्या वेस्ट झोन बास्केटबॉल स्पर्धेत महाविद्यालयाची खेळाडू कु. क्षितिजा म्हेत्रे एमकॉम भाग 1 हीची शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली. तिचे महाविद्यालयाच्या वतीने खुप खुप अभिनंदन व शुभेच्छा....
Photo Gallery
KANYA MAHAVIDYALAYA, MIRAJ
Subscribe to:
Post Comments (Atom)
Participate in All India Interuniversity SOFTBALL tournament 2024-25
दिनांक ३० एप्रिल ते ४ मे २०२५ रोजी विश्वकर्मा सिम्हापूरी युनिव्हर्सिटी, नेल्लूर, आंध्रप्रदेश येथे होत असलेल्या अखिल भारतीय सॉफ्टबॉल स्पर्धे...
No comments:
Post a Comment
Thanks you