सांगली जिल्हा क्रीडा संकुल मिरज येथे झालेल्या सांगली जिल्हास्तरीय ॲथलेटीक्स स्पर्धेत आपल्या महाविद्यालयाची खेळाडू *कु. अमृता सुधाकर यलपरट्टे बी. ए. भाग एक हिने 100 मी. व 200 मी. धावणे प्रथम क्रमांक पटकावला.* तिची बालेवाडी, पुणे येथे होणाऱ्या राज्य ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत निवड झाली. त्याबद्दल प्राचार्य डॉ. उल्हास माळकर सर यांचे हस्ते महाविद्यालयाकडून सत्कार करण्यात आला आला. यावेळी उपप्राचार्य डॉ. सुनिता माळी , पर्यवेक्षिका प्रा.नलिनी प्रज्ञासूर्य व क्रीडा विभागातील सदस्य, प्राध्यापक उपस्थित होते.




No comments:
Post a Comment
Thanks you