Photo Gallery

KANYA MAHAVIDYALAYA, MIRAJ

"आपल्या सर्वांचे आमच्या कन्या महाविद्यालय, मिरजच्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभागामध्ये हार्दिक स्वागत आहे. आमच्या या क्रीडा विभागााच्या ब्लॉगला सतत भेट देत रहा, एखादी पोस्ट आवडल्यास नक्कीच शेअर करा. तसेच काही सुचना असतील तर त्याही शेअर करा. आमचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच फॉलो करा म्हणजे आपल्याला आमच्या प्रत्येक पोस्टची माहिती कायम मिळत राहिल. आपल्या सुचना व शुभेच्छा आमच्या विभागास कायमच प्रोत्साहित करित राहतील."

Thursday, March 25, 2021

सत्कार समारंभ

सत्कार समारंभ- स्टाफ सिलेक्शन कमीशन ला आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे सिलेक्शन झाले त्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Thanks you

Sports and Games Handbook_Rajesh Agola