शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग आयोजित जागतिक सुर्यनमस्कार दिन दि. २० फेब्रुवारी २०२१
नोटिस
सर्व विद्यार्थिनींना कळविणेत येते, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दि. २० फेब्रुवारी, २०२१ रोजी महाविद्यालयात रथसप्तमी, जागतिक सूर्यनमस्कार दिननिमित्त सूर्यनमस्कार प्रात्यक्षिक होणार असून सर्व विद्यार्थिनींनी या कार्यक्रमासाठी सर्वांनी सकाळी ठीक ०८:०० वाजता उपस्थित राहावे. ही विनंती.
प्र. प्राचार्या
Celebrate World Sun Salutation Day 20 February 2021
Information of World Sun Salutation Day- Click Here
ACTIVITY REPORTS
No comments:
Post a Comment
Thanks you