"Yoga and Meditation awareness Quiz campaign ". "योग व ध्यानधारणा जनजागृती प्रश्नमंजुषा अभियान"
On the occasion of International Yoga Day 21st June 2020, the Department of Physical Education & Sports and Department of Psychology have been taking sincere efforts in the campaign of increasing awareness about "Yoga and Meditation". It will be help to the all citizens to know about 'Yoga and Meditation' and will benefit them.
For registration, click the link to fill the registration form. After complete the quiz (Minimum 40% marks required) you get the e - certificate. The certificate will be auto generate and provide by e-mail. So, do not enter incorrect e-mail id.
Mrs. Dr. S. S. Kulkarni
(Acting Principal)
Mr. Babasaheb Sargar
(Program Coordinator)
Mr. Ramesh Kattimani
(Program Coordinator)
नमस्कार,
प्राध्यापक, शिक्षकेतर सेवकवर्ग, विद्यार्थी - विद्यार्थिनी, पालक व नागरिक बंधु भगिनींनो,
दि न्यु मिरज एज्युकेशन सोसायटीचे कन्या महाविद्यालय, मिरज प्रतिवर्षीप्रमाणे दि. २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबवित आहे. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग आणि मानसशास्त्र विभागाच्या वतीने "योग व ध्यानधारणा जनजागृती प्रश्नमंजुषा अभियान" राबविले जात आहे. यामध्ये आपण सर्वांनी सहभागी होऊन शारीरिक, मानसिक व भावनिक संतुलनासाठी योग व ध्यानधारणेचा अवलंब करणे गरजेचे आहे. सदर प्रश्नमंजुषेसाठी एक बहुपर्यायी प्रश्नावली तयार करण्यात आलेली आहे. सदर प्रश्नावली आपण व सर्वानी सोडवावी आणि या जनजागृती अभियानात एक जागरूक नागरिक म्हणून सहभागी व्हावे.सदरील प्रश्नावली खालील लिंकवर उपलब्ध आहे.
प्रश्नावली सोडून पाठविल्यास ईमेल वर आपणांस सहभागाबाबतचे प्रमाणपत्र प्राप्त होईल. कृपया इ-मेल बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी.
धन्यवाद
डॉ. सौ. एस. एस. कुलकर्णी
(प्रभारी प्राचार्या)
प्रा. श्री. बाबासाहेब सरगर
(कार्यक्रम समन्वयक)
प्रा. श्री. रमेश कट्टीमणी
(कार्यक्रम समन्वयक)
कन्या महाविद्यालय, मिरज
Certificate for Participant
Participant List
No comments:
Post a Comment
Thanks you