URI The Surgical Strike
कारगिल युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांना कन्या महाविद्यालयातर्फे आदरांजली.
प्राचार्य मा.श्री.आर.पी.झाडबूके सर यांच्या मार्गदर्शनाखाली कारगिल विजयदिनानिमित्त आज कन्या महाविद्यालय मिरज च्या NCC, SPORTS व NSS विभाग आणि शासनाच्या वतीने कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात अली व "कारगिल विजयी दिनानिमित्त" मिरज येथील अमर टॉकीज ला URI The Surgical Strike नावाचा चित्रपट महाविद्यालयातील विद्यार्थिनींना दाखवण्यात आला त्या प्रसंगी वीरमाता,विरपत्नी व मिरज तहसिल कार्यालयाचे नायब तहसिलदार श्री.मा.पाटील सर तसेच महाविद्यालयाचे प्रा.वानमोरे सर,प्रा.कट्टीमनी सर,प्रा.सरगर सर,प्रा.डॉ.सौ.एस.एस.कुलकर्णी मॅडम,प्रा.डॉ.सौ.एम.एम. कुलकर्णी मॅडम,प्रा.सौ.अवटी मॅडम,प्रा.डॉ.हळींगळी मॅडम.प्रा गंगाधर चव्हाण सर आणि विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment
Thanks you