हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांचा आज वाढदिवस
*राष्ट्रीय क्रीडादिन*
हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांचा आज जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडादिन आपल्या कॉलेजमध्ये साजरा केला गेला यावेळी प्रभारी प्राचार्या एस.एस.कुलकर्णी मॅडम,उपप्राचार्या सहस्त्रबुद्धे मॅडम,पर्यवेक्षिका माळी मॅडम,क्रीडाशिक्षिका कुलकर्णी मॅडम व इतर सहकारी प्राध्यापक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment
Thanks you